{
  "village_code": "270900090108410000",
  "village_name": "बेलतरोडी",
  "taluka_name": "नागपूर (ग्रामीण)",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 7130,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T09:26:32Z",
  "surveys": [
    "30/3"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 01/11/2026\nफेरफाराचा दिनांक:- 01/11/2026\nलिहुन देणार:-\nगितांजली को ऑ हाऊसिंग सोसायटी लि नागपूर (तर्फे अध्यक्ष राजेन्द्र बाबुरावजी टीचकुले (सद्य स्तिती 7/12 नुसार अध्‍यक्ष शशिकांत लक्षण घाटोळे )(खाता क्रमांक107) यांचे गट/सर्व्हे क्रमांक30/3, बिगरशेती क्षेत्र 89.7059 आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र. 47 बिगरशेती क्षेत्र 1.3935 आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nअमित दादाराव येवले ,सुहास दादाराव येवले (खाता क्रमांक :-5683)गट/सर्व्हे क्रमांक 30/3 पैकी प्लॉट क्र. 47 बिगरशेती क्षेत्र 1.3935 आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3185 दिनांक 24/05/2004 प्रमाणे रक्कम रुपये 18,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "राजेश विठ्ठलराव तळोकार"
}
