{
  "village_code": "270900090108410000",
  "village_name": "बेलतरोडी",
  "taluka_name": "नागपूर (ग्रामीण)",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 7144,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T09:26:32Z",
  "surveys": [
    "119"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 01/11/2026\nफेरफाराचा दिनांक:- 01/11/2026\nमहाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग चि पत्र R\u0026FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1) (Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोवेंबर २०२५, ८ कार्तिक 12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम अन्वये नोंद.\nलिहुन देणार:-\nउदय प्रतापसिंग ,धिरज मोहन जैस्वाल ,प्रशांत विनायक भारती ,राजेश पुनाजी फरकाडे तर्फे आ.मु. सप्तशृंगी डेव्ह. तर्फे संजय पुनाजी फरकाडे (खाता क्रमांक87) यांचे गट/सर्व्हे क्रमांक119, बिगरशेती क्षेत्र 161.5112 आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र. 17 बिगरशेती क्षेत्र 1.4916 आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nआनंदकुमार राजकुमार खुडानिया , (खाता क्रमांक :-5701)गट/सर्व्हे क्रमांक 119 पैकी प्लॉट क्र. 17 बिगरशेती क्षेत्र 1.4916 आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4048 दिनांक 01/07/2004 प्रमाणे रक्कम रुपये 33,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "राजेश विठ्ठलराव तळोकार"
}
