{
  "village_code": "270900090108410000",
  "village_name": "बेलतरोडी",
  "taluka_name": "नागपूर (ग्रामीण)",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 7153,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T09:26:32Z",
  "surveys": [
    "26"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 01/11/2026\nफेरफाराचा दिनांक:- 01/11/2026\nलिहुन देणार:-\nदिलीप हरीभाऊ दांडेकर ,प्रकाश हरिभाऊ दांडेकर ,सुशिलाबाई नामदेव दांडेकर तर्फे आ.मु.अनिल गुंडेराव पवार (खाता क्रमांक134) यांचे गट/सर्व्हे क्रमांक26, लागवडीयोग्य क्षेत्र 1.6013 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र. 60 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0139 हे.आर.चौ.मी (क्षेत्र 139.35 चौ.मी.)\nलिहुन घेणार :\nदिनेश नायर एम पी रमणकुट्टी , (खाता क्रमांक :-5714)गट/सर्व्हे क्रमांक 26 पैकी प्लॉट क्र. 60 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0139 हे.आर.चौ.मी (क्षेत्र 139.35 चौ.मी.)\nयांना दुय्यम निंबधक सह दु.नि.नागपूर 11 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8335 दिनांक 20/10/1999 प्रमाणे रक्कम रुपये 15,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "राजेश विठ्ठलराव तळोकार"
}
