{
  "village_code": "270900090108410000",
  "village_name": "बेलतरोडी",
  "taluka_name": "नागपूर (ग्रामीण)",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 7159,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T09:26:32Z",
  "surveys": [
    "70/A"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 01/11/2026\nफेरफाराचा दिनांक:- 01/11/2026\nमहाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग चि पत्र R\u0026FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1) (Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोवेंबर २०२५, ८ कार्तिक 12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम अन्वये नोंद.\nलिहुन देणार:-\nसाईप्रतिक्षा डेव्हलपर्स नागपूर तर्फे तर्फे सुनिल गोपाळराव भुजबटकर (खाता क्रमांक1486) यांचे गट/सर्व्हे क्रमांक70/A, लागवडीयोग्य क्षेत्र 0.4840 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र. 43 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0133 हे.आर.चौ.मी (क्षेत्र 133.547 चौ.मी.)\nलिहुन घेणार :\nअभिजीत चंद्रकांतराव चौधरी , (खाता क्रमांक :-5721)गट/सर्व्हे क्रमांक 70/A पैकी प्लॉट क्र. 43 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0133 हे.आर.चौ.मी (क्षेत्र 133.547 चौ.मी.)\nयांना दुय्यम निंबधक नागपूर ग्रा. 10 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3973 दिनांक 16/08/2002 प्रमाणे रक्कम रुपये 10,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nयांना दुय्यम निंबधक नागपूर 7 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8864 दिनांक 11/11/2020 प्रमाणे प्लॉट नंबर व क्षेत्र दुरुस्ती करून दिली.",
  "talathi": "राजेश विठ्ठलराव तळोकार"
}
