{
  "village_code": "270900090108410000",
  "village_name": "बेलतरोडी",
  "taluka_name": "नागपूर (ग्रामीण)",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 7164,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T00:40:03Z",
  "surveys": [
    "15/A"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026\nफेरफाराचा दिनांक:- 03/11/2026\nमहाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग चि पत्र R\u0026FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1) (Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोवेंबर २०२५, ८ कार्तिक 12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम अन्वये नोंद.\nलिहुन देणार:-\nव्यंकट रामाजी राउत (7/12 प्रमाणे -इंदिराबाई व्यंकट राऊत ,दिनकर व्यंकटी राऊत ,पुष्पा प्रकाश येरखेडे ,राजु व्यंकटी राऊत ,विष्णु व्यंकटी राऊत) (खाता क्रमांक3669) यांचे गट/सर्व्हे क्रमांक15/A, लागवडीयोग्य क्षेत्र 0.7720 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र. 25 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0202 हे.आर.चौ.मी (क्षेत्र 202.016 चौ.मी.)\nलिहुन घेणार :\nमोहन नारायणराव दंडे , (खाता क्रमांक :-5752)गट/सर्व्हे क्रमांक 15/A पैकी प्लॉट क्र. 25 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0202 हे.आर.चौ.मी (क्षेत्र 202.016 चौ.मी.)\nयांना दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1299 दिनांक 29/04/2002 प्रमाणे रक्कम रुपये 35,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nयांना दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण जिल्हा नागपूर यांचेकडील दुरुस्तीपत्र दस्त क्रमांक 11375 दिनांक 18/12/2024 प्रमाणे प्लॉट क्र. 29 ऐवजी प्लॉट क्र. 25 अशी दुरुस्ती करून दिली.",
  "talathi": "राजेश विठ्ठलराव तळोकार"
}
