{
  "village_code": "270900090108410000",
  "village_name": "बेलतरोडी",
  "taluka_name": "नागपूर (ग्रामीण)",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 7165,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T00:40:03Z",
  "surveys": [
    "27/73"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026#महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग चि पत्र R\u0026FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1) (Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोवेंबर २०२५, ८ कार्तिक 12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम अन्वये नोंद.लिहुन देणार:- #दि सुशिला को ऑपरेटिव्‍ह हाऊसिंग सोसायटी मर्या नागपूर रजि न एन जि पि एच एस सी 1059/84 (खाता क्रमांक121) यांचे गट/सर्व्हे क्रमांक27/73, बिगरशेती क्षेत्र 1.1550 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.1550 आर.चौ.मी (खरेदी क्षेत्र 148.65 चौ.मी., आर एल नुसार क्षेत्र 139.50 चौ.मी.)#लिहुन घेणार :#दादाजी मनीरामजी निमगडे , (खाता क्रमांक :-5753)गट/सर्व्हे क्रमांक 27/73 बिगरशेती क्षेत्र 1.1550 आर.चौ.मी (खरेदी क्षेत्र 148.65 चौ.मी., आर एल नुसार क्षेत्र 139.50 चौ.मी.)# यांना दुय्यम निंबधक नागपूर 9 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 421 दिनांक 28/01/1993 प्रमाणे रक्कम रुपये 6,400/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nइतर अधिकारातील कंस केलेली माहिती :\nसर्व्हे क्रमांक: 27/73, इतर अधिकार प्रकार : इतर ,इतर अधिकार उपप्रकार: ,इतर अधिकाराचा तपशील : अध्यक्ष राजेश श्यामसुंदर जैस्वाल ( 1061 )",
  "talathi": "राजेश विठ्ठलराव तळोकार"
}
