{
  "village_code": "270900090108410000",
  "village_name": "बेलतरोडी",
  "taluka_name": "नागपूर (ग्रामीण)",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 7176,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T00:40:03Z",
  "surveys": [
    "61/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026\nफेरफाराचा दिनांक:- 03/11/2026\nमहाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग चि पत्र R\u0026FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1) (Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोवेंबर २०२५, ८ कार्तिक 12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम अन्वये नोंद.\nलिहुन देणार:-\nसुरेश गुलाबराव शंभरकर तर्फे आ. मु. राजेश दामोधर पिल्लेवान दुय्यम निंबधक नागपूर ग्रा. 10 जिल्हा नागपूर यांचेकडील आ.मु. दस्त क्रमांक 2858 दिनांक 25/04/2005 (खाता क्रमांक92) यांचे गट/सर्व्हे क्रमांक61/2, लागवडीयोग्य क्षेत्र 0.9090 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र. 52 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0152 हे.आर.चौ.मी (क्षेत्र 199.73 चौ.मी. आर एल क्षेत्र 152.51 चौ.मी.)\nलिहुन घेणार :\nरविन्द्र संपतराव भगत , (खाता क्रमांक :-5766)गट/सर्व्हे क्रमांक 61/2 पैकी प्लॉट क्र. 52 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0152 हे.आर.चौ.मी (क्षेत्र 199.73 चौ.मी. आर एल क्षेत्र 152.51 चौ.मी.)\nयांना दुय्यम निंबधक नागपूर 7 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3143 दिनांक 26/05/2014 प्रमाणे रक्कम रुपये 15,07,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "राजेश विठ्ठलराव तळोकार"
}
