{
  "village_code": "270900090108420000",
  "village_name": "घोगली (ग्रा)",
  "taluka_name": "नागपूर (ग्रामीण)",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 4767,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:21:42Z",
  "surveys": [
    "18/4/45"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 24/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक, शाखा हुडकेश्वर, नागपूर\nगहाणखत लिहुन देणार : विवेक भाउरावजी काकडे रा. घोगली (ग्रा) यांनी दुय्यम निबंधक नागपूर 2 यांचेकडील दस्त क्रमांक 12729-2026 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2023100.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 18/4/45 क्षेत्र 1.9518 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विवेक भाउरावजी काकडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2023100.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "विशाल जगन्‍नाथ कडू"
}
