{
  "village_code": "270900090108420000",
  "village_name": "घोगली (ग्रा)",
  "taluka_name": "नागपूर (ग्रामीण)",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 4792,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:21:42Z",
  "surveys": [
    "33/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 28/10/2026\nमहाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग चि पत्र R\u0026FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1) (Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोवेंबर २०२५, ८ कार्तिक 12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम अन्वये नोंद.\nलिहुन देणार:-\nसेवा गृह निर्मान सह संस्‍था मर्या कन्‍हाळगांव तह जि नागपूर राजी एन जि पी अे आर एन एस जि पी टि ओ 799/2004 तर्फे राजू रघुनाथ वैद्य )(खाता क्रमांक483) यांचे गट/सर्व्हे क्रमांक33/2, बिगरशेती क्षेत्र 60.5874 आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र. 14 बिगरशेती क्षेत्र 1.5114 आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nशोएब शमशाद खान , (खाता क्रमांक :-5345)गट/सर्व्हे क्रमांक 33/2 बिगरशेती क्षेत्र 1.5114 आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 936 दिनांक 10/02/2017 प्रमाणे रक्कम रुपये 81,500/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "विशाल जगन्‍नाथ कडू"
}
