{
  "village_code": "270900090108430000",
  "village_name": "पिपळा",
  "taluka_name": "नागपूर (ग्रामीण)",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 6530,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:01:45Z",
  "surveys": [
    "163"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 28/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : प्रज्वल नागरी सहकारी पत संस्था मर्यादित नागपूर मुख्य शाखा जवाहर नगर मानेवाडा रोड नागपूर तर्फे शाखा व्यवस्थापक श्री राहूल नंदकिशोर चांदपुरकर\nगहाणखत लिहुन देणार : रुपेश काशिनाथ सोनकुसरे ,सुनील गुलाबराव कामळे रा. पिपळा यांनी दुय्यम निबंधक नागपूर 3 यांचेकडील दस्त क्रमांक 12053-2026 दिनांक 28/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 25000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 163 क्षेत्र 0.0441 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रुपेश काशिनाथ सोनकुसरे ,सुनील गुलाबराव कामळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 25000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "विशाल जगन्‍नाथ कडू"
}
