{
  "village_code": "270900090108430000",
  "village_name": "पिपळा",
  "taluka_name": "नागपूर (ग्रामीण)",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 6586,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-07",
  "objection_until": "2026-10-22",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:01:45Z",
  "surveys": [
    "158"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 07/10/2026\nलिहुन देणार:-\nनेविले डोसू बिलमोरिया रा. (खाता क्रमांक4676) यांचे गट/सर्व्हे क्रमांक158, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0329 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र क्षेत्र 0.0329 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहून घेणार :-शकीला बेगम मोहम्मद असलम गट/सर्व्हे क्रमांक158, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0329 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र क्षेत्र 0.0329 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी(प्लॉट क्र.69 व 70)\nयांना दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1302 दिनांक 13/07/2017 प्रमाणे रक्कम रुपये 938500/-न खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nलिहून देणार :-शकीला बेगम मोहम्मद असलम गट/सर्व्हे क्रमांक158, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0329 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.019044 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी(प्लॉट क्र. 70)\nलिहून घेणार:-प्रकाश महाविरलाल जयस्वाल ,स्वप्नल जयप्रकाश जयस्वाल - - -, (खाता क्रमांक :-4941)गट/सर्व्हे क्रमांक 158 लागवडीयोग्य क्षेत्र 0.019044 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी(प्लॉट क्र.70)\nयांना दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1235 दिनांक 29/01/2014 प्रमाणे रक्कम रुपये 1145000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nमहाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग चे पत्र R\u0026FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1)\n(Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोवेंबर २०२५ कार्तिक 12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम व राज्यपालांनी प्रख्यापित केलेले अध्यादेश व केलेले विनियम, अनुक्रमणिका सन २०२५ चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक १०. महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रिकरण करण्याबाबत अधिनियम यात आणखी सुधारणा करणासाठी अध्यादेश अन्वये) अनधिकृत भूखंड फेरफार घेणेबाबत दिलेली कार्यप्रणाली अन्वये नोंद.",
  "talathi": "विशाल जगन्‍नाथ कडू"
}
