{
  "village_code": "270900090108430000",
  "village_name": "पिपळा",
  "taluka_name": "नागपूर (ग्रामीण)",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 6595,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-09",
  "objection_until": "2026-10-26",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:01:45Z",
  "surveys": [
    "57"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 09/10/2026\nलिहुन देणार:-\nमाऊली लॅन्‍ड अॅन्‍ड हाऊसिंग डेव्हलपर्स तर्फे राजेंद्र अंबादास इंगळे , राजेंद्र मनोहर गुजर , जयंत पुंडलिक भकने तर्फे आ.मु. अशोक पंजाबराव कडवे दुय्यम निंबधक नागपूर 3 जिल्हा नागपूर यांचेकडील आ.मु. दस्त क्रमांक 298 दिनांक 16/01/2007 (खाता क्रमांक92) यांचे गट/सर्व्हे क्रमांक57, लागवडीयोग्य क्षेत्र 4.1725 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र. 140 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0139 हे.आर.चौ.मी (खरेदी व रा एल क्षेत्र 139.35 चौ.मी.)\nलिहुन घेणार :\nतुलाराम रतीरामजी मेंढे , (खाता क्रमांक :-4954)गट/सर्व्हे क्रमांक 57 पैकी प्लॉट क्र. 140 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0139 हे.आर.चौ.मी (खरेदी व रा एल क्षेत्र 139.35 चौ.मी.)\nमहाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग चि पत्र R\u0026FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1) (Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोवेंबर २०२५, ८ कार्तिक 12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम अन्वये\nयांना दुय्यम निंबधक नागपूर 2 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 9708 दिनांक 15/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 15,50,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nनगर पंचायत बेसा-पिपळा यांचे कडील जा.क्र.न.प.बे.पी./नरवी 1272/2026 दि. 04/02/2026 चे पत्र नुसार प्लॉट क्र. 140 हा गट क्र. 57 मधील असल्याचे पत्र वरून नोंद.",
  "talathi": "विशाल जगन्‍नाथ कडू"
}
