{
  "village_code": "270900090108430000",
  "village_name": "पिपळा",
  "taluka_name": "नागपूर (ग्रामीण)",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 6612,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-10",
  "objection_until": "2026-10-26",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:01:45Z",
  "surveys": [
    "218/3"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 10/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 10/10/2026\nलिहुन देणार:-\nसदगुरू सहकारी गृह निर्माण संस्था मर्यादित नागपूर दामोधर हरिरामजी वैद्य (खाता क्रमांक237) यांचे गट/सर्व्हे क्रमांक218/3, बिगरशेती क्षेत्र 138.3092 आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र. 43 बिगरशेती क्षेत्र 0.6993 आर.चौ.मी (खरेदी क्षेत्र 83.64 चौ.मी. आणि आर एल क्षेत्र 69.93 चौ.मी.)\nलिहुन घेणार :\nभाऊराव पुंडलिकराव भोयर , (खाता क्रमांक :-4960)गट/सर्व्हे क्रमांक 218/3 पैकी प्लॉट क्र. 43 बिगरशेती क्षेत्र 0.6993 आर.चौ.मी (खरेदी क्षेत्र 83.64 चौ.मी. आणि आर एल क्षेत्र 69.93 चौ.मी.)\nमहाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग चि पत्र R\u0026FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1) (Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोवेंबर २०२५, ८ कार्तिक 12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम अन्वये\nयांना दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2902 दिनांक 30/12/2000 प्रमाणे रक्कम रुपये 4500 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "विशाल जगन्‍नाथ कडू"
}
