{
  "village_code": "270900090108430000",
  "village_name": "पिपळा",
  "taluka_name": "नागपूर (ग्रामीण)",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 6620,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:01:45Z",
  "surveys": [
    "81/3"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 12/10/2026\nलिहुन देणार:-\nअंकुश विठ्ठल डांगाले ,अशोक मोतीराम भोस्कर ,ईश्वर विठ्ठल डांगाले ,कोठीराम दौलत डांगाले ,गजानन नगाजी सावनकर ,चंदाबाई चंद्रशेखर कुकडे ,प्रकाश नारायण ढोणे ,प्रनोती चंद्रशेखर कुकडे ,विठ्ठल बकाराम ढेपे ,शंकर ईश्वर शिंदे ,सिमा विठ्ठल डांगाले ,सेजल चंद्रशेखर कुकडे ,सौ. दुर्गाबाई विठ्ठल डांगाले ,सौ. वनिता अशोक बरडे तर्फे आ.मु. चंद्रशेखर मारोतराव कुकडे (खाता क्रमांक125) यांचे गट/सर्व्हे क्रमांक81/3, लागवडीयोग्य क्षेत्र 1.3076 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र, 8 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0162 हे.आर.चौ.मी (क्षेत्र 180.00 चौ.मी.)आणि आर एल क्षेत्र 162.00 चौ.मी.)\nलिहुन घेणार :\nअजय ग्यानचंद खन्ना ,रिचा अजय खन्ना (खाता क्रमांक :-4967)गट/सर्व्हे क्रमांक 81/3 पैकी प्लॉट क्र, 8 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0162 हे.आर.चौ.मी (क्षेत्र 180.00 चौ.मी.)आणि आर एल क्षेत्र 162.00 चौ.मी.)\nमहाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग चि पत्र R\u0026FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1) (Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोवेंबर २०२५, ८ कार्तिक 12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम अन्वये\nयांना दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2021 दिनांक 21/03/2005 प्रमाणे रक्कम रुपये 38750 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "विशाल जगन्‍नाथ कडू"
}
