{
  "village_code": "270900090108430000",
  "village_name": "पिपळा",
  "taluka_name": "नागपूर (ग्रामीण)",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 6621,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:01:45Z",
  "surveys": [
    "137/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 12/10/2026\nलिहुन देणार:-\nश्री संत साई ताज गृह निर्माण सहकारी संस्था मर्या नागपूर रकेश विजयराव बागल तर्फे आ.मु. सुनिता योगेन्द्र यादव दुय्यम निंबधक नागपूर 8 जिल्हा नागपूर यांचेकडील आ.मु दस्त क्रमांक 8063दिनांक 26/10/2023 (खाता क्रमांक1290) यांचे गट/सर्व्हे क्रमांक137/1, लागवडीयोग्य क्षेत्र 1.8335 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र. 36 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0092 हे.आर.चौ.मी(खरेदी व आर एल क्षेत्र 92.90 चौ.मी.)\nलिहुन घेणार :\nसुनील हरिभाऊ कालेकर , (खाता क्रमांक :-4968)गट/सर्व्हे क्रमांक 137/1 पैकी प्लॉट क्र. 36 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0092 हे.आर.चौ.मी(खरेदी व आर एल क्षेत्र 92.90 चौ.मी.)\nमहाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग चि पत्र R\u0026FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1) (Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोवेंबर २०२५, ८ कार्तिक 12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम अन्वये\nयांना दुय्यम निंबधक नागपूर 4 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8312 दिनांक 21/07/2025 प्रमाणे रक्कम रुपये 14,00,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "विशाल जगन्‍नाथ कडू"
}
