{
  "village_code": "270900090108430000",
  "village_name": "पिपळा",
  "taluka_name": "नागपूर (ग्रामीण)",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 6634,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:01:45Z",
  "surveys": [
    "201/1/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 12/10/2026\nलिहुन देणार:-\nगोपाल रामदासजी कुंभारे ,प्रविण नारायणजी खरबिकर ,श्याम देवरावजी निबाळकर तर्फे कबुली जबाब देणार प्रवीण नारायणजी खरबीकर (खाता क्रमांक839) यांचे गट/सर्व्हे क्रमांक201/1/1, लागवडीयोग्य क्षेत्र 1.2303 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र. 55 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0111 हे.आर.चौ.मी (क्षेत्र 111.54 चौ.मी.)\nलिहुन घेणार :\nअमोल विजयराव मुरकुटे , (खाता क्रमांक :-4983)गट/सर्व्हे क्रमांक 201/1/1 पैकी प्लॉट क्र. 55 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0111 हे.आर.चौ.मी (क्षेत्र 111.54 चौ.मी.)\nयांना दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 14564 दिनांक 21/12/2013 प्रमाणे रक्कम रुपये 2,10,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "विशाल जगन्‍नाथ कडू"
}
