{
  "village_code": "270900090108430000",
  "village_name": "पिपळा",
  "taluka_name": "नागपूर (ग्रामीण)",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 6636,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:01:45Z",
  "surveys": [
    "9/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 12/10/2026\nलिहुन देणार:-\nदेवराव शेषराव येरणे ,प्रेमिला संजयराव आमधरे ,रविन्द्र शेषराव येरणे ,वंदना लक्ष्मणराव चौधरी ,सुरेश शेषराव येरणे तर्फे आ.मु. देवराव शेषराव येरणे (खाता क्रमांक21) यांचे गट/सर्व्हे क्रमांक9/2, लागवडीयोग्य क्षेत्र 1.3369 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र.9 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0094 हे.आर.चौ.मी (खरेदी क्षेत्र 99.00 चौ.मी. आर एल क्षेत्र 94.88 चौ.मी.)\nलिहुन घेणार :\nकलावती देवराव इंगोले , (खाता क्रमांक :-4992)गट/सर्व्हे क्रमांक 9/2 प्लॉट क्र.9 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0094 हे.आर.चौ.मी (खरेदी क्षेत्र 99.00 चौ.मी. आर एल क्षेत्र 94.88 चौ.मी.)\nमहाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग चि पत्र R\u0026FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1) (Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोवेंबर २०२५, ८ कार्तिक 12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम अन्वये\nयांना दुय्यम निंबधक नागपूर 7 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1879 दिनांक 27/04/2006 प्रमाणे रक्कम रुपये 1,35,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nयांना दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण जिल्हा नागपूर यांचेकडील दुरुस्तीपत्र दस्त क्रमांक 5775 दिनांक 30/07/2015 प्रमाणे क्षेत्र दुरुस्ती करून दिली.",
  "talathi": "विशाल जगन्‍नाथ कडू"
}
