{
  "village_code": "270900090108430000",
  "village_name": "पिपळा",
  "taluka_name": "नागपूर (ग्रामीण)",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 6717,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:01:45Z",
  "surveys": [
    "110/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 26/10/2026\nलिहुन देणार:-\nअजय वामनराव पट्टे ,किसन गुलाब चौधरी ,केवल भाऊराव तुरक ,नरेंद्र नत्थुजी पेटकर ,मंगेश रमेशराव शातलवार ,विजय बापुरावजी शतलवार तर्फे आ.मु. केवळ भाऊरावजी तुरक , विजय बापुरावजी शतलवार (खाता क्रमांक1194) यांचे गट/सर्व्हे क्रमांक110/2, लागवडीयोग्य क्षेत्र 0.7863 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र. 2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0229 हे.आर.चौ.मी (क्षेत्र 229.95 चौ.मी.)\nलिहुन घेणार :\nदिनेश अंकुशराव कडु ,दुर्गेश अंकुशराव कडु ,मंगेश अंकुशराव कडु (खाता क्रमांक :-5037)गट/सर्व्हे क्रमांक 110/2 पैकी प्लॉट क्र. 2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0229 हे.आर.चौ.मी (क्षेत्र 229.95 चौ.मी.)\nहाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग चि पत्र R\u0026FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1) (Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोवेंबर २०२५८ कार्तिक 12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम अन्वये व राज्यपालांनी प्रख्यापित केलेले अध्यादेश व केलेले विनियम, अनुक्रमणिका सन २०२५ चा महराष्ट्र अध्यादेश क्रमांक १०. मत्रराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रिकरण करण्याबाबत अधिनियम यात आणखी सुधारणा करणासाठी अध्यादेश अन्वये.\nयांना दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2337 दिनांक 31/03/2005 प्रमाणे रक्कम रुपये 75,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "विशाल जगन्‍नाथ कडू"
}
