{
  "village_code": "270900090108430000",
  "village_name": "पिपळा",
  "taluka_name": "नागपूर (ग्रामीण)",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 6719,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:01:45Z",
  "surveys": [
    "21/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 26/10/2026\nलिहुन देणार:-\nसेवा डेव्हलपर्स अँन्ड बिल्डर्स तर्फे पार्टनर दुर्गा जनकराज भोयर , राजू रघुनाथ वैद्य , राहुल सुधाकर वाघ ,रुखमाबाई सुधाकर वाघ , लक्ष्मी सुधाकर वाघ , संदिप सुधाकर वाघ (खाता क्रमांक247) यांचे गट/सर्व्हे क्रमांक21/2, लागवडीयोग्य क्षेत्र 1.3392 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र. 76 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0190 हे.आर.चौ.मी (क्षेत्र 190.53 चौ.मी.)\nलिहुन घेणार :\nनंदकिशोर गोविंदरावजी शिरपुरकर , (खाता क्रमांक :-5040)गट/सर्व्हे क्रमांक 21/2 पैकी प्लॉट क्र. 76 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0190 हे.आर.चौ.मी (क्षेत्र 190.53 चौ.मी.)\nहाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग चि पत्र R\u0026FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1) (Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोवेंबर २०२५८ कार्तिक 12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम अन्वये व राज्यपालांनी प्रख्यापित केलेले अध्यादेश व केलेले विनियम, अनुक्रमणिका सन २०२५ चा महराष्ट्र अध्यादेश क्रमांक १०. मत्रराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रिकरण करण्याबाबत अधिनियम यात आणखी सुधारणा करणासाठी अध्यादेश अन्वये.\nयांना दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5568 दिनांक 15/05/2013 प्रमाणे रक्कम रुपये 1,00,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "विशाल जगन्‍नाथ कडू"
}
