{
  "village_code": "270900090108440000",
  "village_name": "हुडकेश्वर (खु)",
  "taluka_name": "नागपूर (ग्रामीण)",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 6566,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-09-26",
  "objection_until": "2026-10-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T09:03:25Z",
  "surveys": [
    "60/3"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 25/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/09/2026\nलिहुन देणार:-\nदिपक ओम बिल्डर्स अँड प्रमोटर्स तर्फे पार्ट 1) दिपक तेजनारायण जुल्‍सी 2) ओमप्रकाश राधाकिसन बनोदे 3) सिताराम अनुजी आंबेकर रा. हुडकेश्वर (खु) ((खाता क्रमांक60) यांचे गट/सर्व्हे क्रमांक60/3, लागवडीयोग्य क्षेत्र 2.4017 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0206 हे.आर.चौ.मी (206.70 चौ. मी. प्लॉट न. 108) आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी खरेदी हक्का सह\nसद्य स्थितीत 7/12 वर तर्फे पार्ट 1.दिपक तेजनारायण जुल्‍सी 2. ओमप्रकाश राधाकिसन बनोदे 3.सुरजप्रसाद संगमलाल गुप्‍ता 4.सिताराम अनुजी आंबेकर यांची नवे आहे.\nलिहुन घेणार :\nबुधराम परसराम खरे , (खाता क्रमांक :-8570)गट/सर्व्हे क्रमांक 60/3 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0206 हे.आर.चौ.मी (206.70 चौ. मी. प्लॉट न. 108) आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2541 दिनांक 03/12/2001 प्रमाणे रक्कम रुपये 26700 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nमहाराष्ट्र शासन, महसूल व वन विभाग मुख्य इमारत, १ ला मजला, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई - ४०००३२ यांचे मानक कार्यप्रणाली (Standard Operating Procedure (SOP)) क्र. R\u0026FD-31060(60)/13/2025-MRF Desk L1) Comp. No. 1333447) दिनांक ४/११/२०२५ अन्वये अनधिकृत भूखंड फेरफार घेणे बाबत दिलेली कार्यप्रणाली अन्वये नोंद.",
  "talathi": "दुर्गा महादेव वैद्य"
}
