{
  "village_code": "270900090108440000",
  "village_name": "हुडकेश्वर (खु)",
  "taluka_name": "नागपूर (ग्रामीण)",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 6621,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T09:03:25Z",
  "surveys": [
    "33/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 25/10/2026महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभाग मुख्य इमारत, १ ला मजला, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई - ४०००३२ यांचे मानक कार्यप्रणाली (Standard Operating Procedure (SOP)) क्र. R\u0026FD-31060(60)/13/2025-MRF Desk L1) Comp. No. 1333447) दिनांक ४/११/२०२५ अन्वये अनधिकृत भूखंड फेरफार घेणे बाबत दिलेली कार्यप्रणाली अन्वये नोंद\nलिहुन देणार:-\nसंकेत गृहनिर्माण सहकारी संस्था मर्या तर्फे सचिव सुरेश हरिचंद्र भांडारकर रा. हुडकेश्वर (खु)(खाता क्रमांक105) यांचे गट/सर्व्हे क्रमांक33/1 मधील भूखंड 39 बिगरशेती क्षेत्र 90.3895 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.5000 आर.चौ.मी (150 चौ मी ) हे त्यांनी खरेदी हक्का सह\nलिहुन घेणार :\nसंगीता राविशेखर येवले , (खाता क्रमांक :-8608)गट/सर्व्हे क्रमांक 33/1 मधील भूखंड 39 बिगरशेती क्षेत्र 1.5000 आर.चौ.मी (150 चौ मी )\nयांना दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3038 दिनांक 20/12/2001 प्रमाणे रक्कम रुपये 5000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "दुर्गा महादेव वैद्य"
}
