{
  "village_code": "270900090108460000",
  "village_name": "कळमना",
  "taluka_name": "नागपूर (ग्रामीण)",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 2468,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:49:36Z",
  "surveys": [
    "110"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026लिहुन देणार :-\nचिंतेश्‍वर नत्‍थूजी वाडीभस्‍मे, प्रेमराज तुळशिराम बडोले, योगेश्‍वर रामकृष्‍णाजी पडोळे (खाता क्रमांक :- 344) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 110 लागवडीयोग्य क्षेत्र 1.0100 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0178 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी खरेदी हक्कासह\nलिहुन घेणार :-\nतुकाराम मोतीराम लोंढे (खाता क्रमांक :- 1610) गट/सर्व्हे क्रमांक 110 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0178 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक नागपूर क्र.7 जिल्हा नागपूर यांचे कडील खरेदी दस्त क्रमांक 540 दिनांक 12/01/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5,57,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nमहाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांचे पत्र .R\u0026FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1)(Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोव्हेंबर २०२५/ कार्तिक12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम व राज्यपालांनी प्रख्यापित केलेले अध्यादेश व केलेले विनियम. अनुक्रमणिका सन २०२५ चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक १०. महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम यात आणखी सुधारणा करण्यासाठी अध्यादेश अन्वये खसरा क्र.110 मधील प्लॉट क्र.3 व 4 याचे सेल डीड प्रमाणे क्षेत्र 178.26 चौ.मी नुसार विक्रीपत्राची नोंद. तसेच कुलमुखत्यार लिहून देणार चिंतेश्‍वर नत्‍थूजी वाडीभस्‍मे, प्रेमराज तुळशिराम बडोले, योगेश्‍वर रामकृष्‍णाजी पडोळे तर्फे कुलमुखत्यार लिहून घेणार तुकाराम मोतीराम लोंढे यांचे कु मु दस्त क्र.7170 दिनांक 28/07/2017 स.दु.नि.नाग ग्रा.क्र.10 च्या नुसार विक्रीपत्राची नोंद.\nटिप :- सदर खरेदी दस्ताचे चूक दुरुस्ती पत्रक दुय्यम निंबधक नागपूर क्र.6 जिल्हा नागपूर यांचे कडील चूक दुरुस्ती पत्र दस्त क्र.9888 दिनांक 06/10/2026 नुसार सदर खरेदी दस्तामध्ये खसरा नंबर 110 ऐवजी खसरा नंबर 110 व 145/2 असे चुकीचे झालेले आहे त्यानुसार दुरुस्ती बाबत चूक दुरुस्ती पत्रकानुसार नोंद. सदर खरेदी विक्री दस्त दिनांक 27/07/2026 रोजीचे असून दस्तासोबत संलग्न असलेले कब्जापत्र दिनांक 17/11/2023 रोजीचे आहे.",
  "talathi": "मंगेश जगन्‍नाथ सानप"
}
