{
  "village_code": "270900090108460000",
  "village_name": "कळमना",
  "taluka_name": "नागपूर (ग्रामीण)",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 2500,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:49:36Z",
  "surveys": [
    "155"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 31/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026\nलिहुन देणार :-\nभाऊराव रामदास झलके, वसंता नामदेव मोहुर्ले (खाता क्रमांक :- 346) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 155 बिगरशेती क्षेत्र 120.8195 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.3935 आर.चौ.मी हे त्यांनी खरेदी हक्कासह\nलिहुन घेणार :-\nराजेश मधुकर समरीत (खाता क्रमांक :- 1650) गट/सर्व्हे क्रमांक 155 बिगरशेती क्षेत्र 1.3935 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक नागपूर क्र.5 जिल्हा नागपूर यांचे कडील खरेदी दस्त क्रमांक 3511 दिनांक 20/03/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2,25,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nमहाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांचे पत्र .R\u0026FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1)(Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोव्हेंबर २०२५/ कार्तिक12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम व राज्यपालांनी प्रख्यापित केलेले अध्यादेश व केलेले विनियम. अनुक्रमणिका सन २०२५ चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक १०. महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम यात आणखी सुधारणा करण्यासाठी अध्यादेश अन्वये खसरा क्र.155 मधील प्लॉट क्र.20 याचे सेल डीड प्रमाणे क्षेत्र 139.354 चौ.मी नुसार विक्रीपत्राची नोंद. तसेच कुलमुखत्यार लिहून देणार भाऊराव रामदास झलके, वसंता नामदेव मोहुर्ले तर्फे कुलमुखत्यार लिहून घेणार राजेश मधुकर समरीत यांचे कु मु दस्त क्र.2338 दिनांक 23/03/2017 स.दु.नि.नाग ग्रा.क्र.10 च्या नुसार विक्रीपत्राची नोंद.",
  "talathi": "मंगेश जगन्‍नाथ सानप"
}
