{
  "village_code": "270900090108480000",
  "village_name": "धामना 36 अ",
  "taluka_name": "नागपूर (ग्रामीण)",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 3808,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:41:33Z",
  "surveys": [
    "49"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026\nलिहुन देणार:-\nताराचंद भागमल जुगेले रा. धामना 36 अ(खाता क्रमांक1040) यांचे गट/सर्व्हे क्रमांक49, लागवडीयोग्य क्षेत्र 0.6372 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0111 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nगोपालकृष्ण आत्माराम खवले , (खाता क्रमांक :-2735)गट/सर्व्हे क्रमांक 49 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0111 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक नागपूर 3 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6409 दिनांक 21/05/2026 प्रमाणे रक्कम रुपये 120000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\n5) महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांचे पत्र #.R\u0026FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1)(Comp.No.1333447). दिनांक :- ४/११/२०२५ प्रमाणे महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्यावावत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियमाच्या विरुध्द केलेले कोणत्याही जमिनीचे हस्तांतरण किंवा विभाजन मानीव नियमित करणेवावतची कार्यपध्दती नुसार १) शासन अधिसूचना , महसूल व वन विभाग दि.०७.०९.२०१७. २) शासन अधिसूचना, महसूल व वन विभाग दि.०१.२०२५. ३) शासन अधिसूचना,महसूल व वन विभाग,दि. ३.११.२०२५ अन्वये तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोव्हेंबर २०२५ चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशनमहाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम व राज्यपालांनी प्रख्यापित केलेले अध्यादेश व केलेले विनियम. अनुक्रमणिका सन २०२५ चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक १०. महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम यात आणखी सुधारणा करण्यासाठी अध्यादेश अन्वये मौजा धामणा येथील खसरा क्र. 49 मधील प्लॉट क्र.21 आराजी 111.48 चौ मी.",
  "talathi": "सुहासिनी रविंद्र कुंभलकर"
}
