{
  "village_code": "270900090108480000",
  "village_name": "धामना 36 अ",
  "taluka_name": "नागपूर (ग्रामीण)",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 3830,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T18:50:23Z",
  "surveys": [
    "52/65"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 05/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 05/11/2026\nलिहुन देणार:-\nशिवशक्ती हाऊसिंग एजन्सी नागपुर तर्फे पार्टनर 1) शंकर बाबुराव पाठेकर 2) प्रकाश संतोष मोहाडे 3) जीतलाल रामवरण शाहु रा. निंबा(खाता क्रमांक433) यांचे गट/सर्व्हे क्रमांक52/65, बिगरशेती क्षेत्र 1.3940 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.3940 आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nदिनकर तुळशिराम खापेकर , (खाता क्रमांक :-2775)गट/सर्व्हे क्रमांक 52/65 बिगरशेती क्षेत्र 1.3940 आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4752 दिनांक 25/04/2013 प्रमाणे रक्कम रुपये 22500 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nदिनांक 23/04/2019 रोजी हा दुरुस्ती पत्राचा लेख लिहून देतो की, लिहुण घेणार हयांनी स्वतः दुय्यम निबंधक नं. ७, नागपूर येथे नोंदणी झालेल्या रजिस्टर्ड विक्रीपत्र क्रमांक 4752 अन्वये दिनांक २५/०४/२०१३ रोजी लिहुन देणार शिवशक्ती हाऊसिंग एजेन्सी तर्फे भागीदार श्री प्रकाश संतोषराव मोहोड यांचे कडून खरेदी केलेला आहे परंतु रजिस्टर्ड विक्रीपत्र करते वेळेस शिवशक्ती हाऊसिंग ऐजन्सी तर्फे भागीदार लिहुण देणार नं. १ श्री प्रकाश संतोषराव मोहोड यांनीच विक्रीपत्र करून दिले होते, परंतू सदरहु मालमत्ता शिवशक्ती हाऊसिंग ऐजन्सी तर्फे भागीदार नं. १ श्री शंकर बापूराव पाठेकर, भागीदार नं. २ श्री प्रकाश संतोषराव मोहोड, भागीदार नं. ३ श्री जितकार रामकरण शाहु यांचे नावे संयुक्त रित्या ७/१२ पटवारी रेकॉर्ड वर दर्ज आहे.\nकरीता या दुरुस्ती पत्रा द्वारे लिहुण देणार शिवशक्ती हाऊसिंग ऐजन्सी तर्फे भागीदार नं. १ श्री प्रकाश संतोषराव मोहोड ऐवजी शिवशक्ती हाऊसिंग ऐजन्सी तर्फे भागीदार नं. १ श्री शंकर बापूराव पाठेकर, भागीदार नं. २ श्री प्रकाश संतोषराव मोहोड, भागीदार नं. ३ श्री जितकार रामकरण शाहु अशी दुरूस्ती करण्यात येत आहे. व तसेच दिनांक २५/०४/२०१३ रोजी दुय्यम निबंधक क्रमांक १०, नागपूर येथे नोंदणी झालेला विक्रीपत्र क्रमांक 4752 अन्वये दिनांक २५/०४/२०१३ ला आम्ही लिहुण देणार नं. २ व ३ यांची मान्यता आहे तसेच दुरुस्ती पत्र हे दुय्यम निबंधक नागपूर ग्रामीण ७ दस्त नंबर दस्त क्र. 3852 दिनांक २३/०४/२०१९ रोजी करून दिले.\nअर्जदाराने (पुरुषोत्तम विठ्ठलराव कांद्रीकर ) सादर केलेले दस्तानुसार वर्णन केलेल्या स्थावर मिळकतीच्या वर्णनामध्ये खसरा क्रमांक 47 व 52 असे दोन नंबर नमूद केले आहे परंतु अर्जदाराने सादर केलेले प्रतीज्ञापत्र क्र.403241724683 दि.22/10/2026 नुसार चुकीने खसरा क्रमांक 47 व 52 असे दोन नंबर नमूद असून सदर प्लॉट हा खसरा नंबर 52 मध्ये येते असे प्रतिज्ञापत्रात नमूद केलेले आहे.",
  "talathi": "सुहासिनी रविंद्र कुंभलकर"
}
