{
  "village_code": "270900090108500000",
  "village_name": "कन्हाळगांव पी.सी.नं.38",
  "taluka_name": "नागपूर (ग्रामीण)",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 1903,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-09-27",
  "objection_until": "2026-11-02",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:47:54Z",
  "surveys": [
    "24/3"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 26/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 27/09/2026\nलिहुन देणार:-\nशिवसाधना बिल्डर्स तर्फे भागीदार सहसराम मारोती कोरोटे तर्फे आ.मु. रोहित अरविंद बोश्नोई दुय्यम निंबधक नागपूर ग्रा.10 यांचेकडील आ.मु. दस्त क्रमांक 3914 दिनांक 22/07/2016 (खाता क्रमांक71) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 24/3, लागवडीयोग्य क्षेत्र 1.0094 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र. 4 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0674 हे.आर.चौ.मी (क्षेत्र 674.70 चौ.मी.)\nलिहुन घेणार :\nरोहित अरविंद बोश्नोई , (खाता क्रमांक :-1667)गट/सर्व्हे क्रमांक 24/3 पैकी प्लॉट क्र. 4 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0674 हे.आर.चौ.मी (क्षेत्र 674.70 चौ.मी.)\nमहाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग चि पत्र R\u0026FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1) (Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोवेंबर २०२५, ८ कार्तिक 12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम अन्वये\nयांना दुय्यम निंबधक नागपूर 7 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 9317 दिनांक 17/10/2018 प्रमाणे रक्कम रुपये 15,00,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "विशाल जगन्‍नाथ कडू"
}
