{
  "village_code": "270900090108520000",
  "village_name": "शंकरपूर",
  "taluka_name": "नागपूर (ग्रामीण)",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 6089,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-08-08",
  "objection_until": "2026-09-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:54:28Z",
  "surveys": [
    "30/2क"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 06/08/2026# फेरफाराचा दिनांक:- 08/08/2026\nलिहुन देणार:-\nजयता राजेश केळझरे ,माया राजेश केळझरे ,वंदना गंगाधरराव केळझरे ,श्रेया राजेश केळझरे ,श्वेता निखील जिवतोडे ,सुधीर गंगाधरराव केळझरे (खाता क्रमांक75) यांचे गट/सर्व्हे क्रमांक30/2क, लागवडीयोग्य क्षेत्र 1.6500 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0146 हे.आर.चौ.मी (क्षेत्र 146.25 चौ.मी.) आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी खरेदी प्रकरण प्लॉट नं.13 हक्का सह\nलिहुन घेणार :\nगंगाधर मनिराम येलकर , (खाता क्रमांक :-5044)गट/सर्व्हे क्रमांक 30/2क प्लॉट नं.13 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0146 हे.आर.चौ.मी (क्षेत्र 146.25 चौ.मी.) आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2999 दिनांक 04/04/1990 प्रमाणे रक्कम रुपये 1,500/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nटिप :- दस्ता नुसार विक्री पत्रामध्ये गंगाधर मुकुंदराव केळझरे यांचा नावाची नोंद आहे. परंतु फेरफार क्र.5573 दिनांक 06/11/2025 नुसार खातेदार गंगाधर मुकुंदराव केळझरे हे. दिनांक 18/02/2024 रोजी मयत झाले असून त्यांचे वारस (लिहून घेणार :- सुधीर गंगाधरराव केळझरे, वंदना गंगाधरराव केळझरे, श्वेता निखील जिवतोडे, जयता राजेश केळझरे, श्रेया राजेश केळझरे, माया राजेश केळझरे) यांची नावाची वारसान नुसार नोंद झाली आहे.\nटिप :- विक्री पत्रामध्ये दस्त क्रमांक 2999 (छा) दिनांक 04/04/1990 दुय्यम निबंधक नागपूर ग्रामीण नुसार जुना सर्व्हे क्र. 64/1, 64/2 व 70 मध्ये प्लॉट नं.132 क्षेत्र 1500 चौ.फुट. नमुद केला असून परंतु दुरुस्ती पत्रामध्ये चूक दुरुस्ती दस्त क्रमांक 3280 (छा) दिनांक 25/08/1993 दुय्यम निबंधक नागपूर क्र.9 नुसार नवीन सर्व्हे क्र.30/2 मध्ये प्लॉट नं.13 क्षेत्र 146.25 चौ.मी. अशी दुरुस्ती करण्यात आली.\nघोषणापत्र चूक दुरुस्ती पत्रक दस्त क्रमांक 9001 दिनांक 01/07/2026 दुय्यम निबंधक नागपूर क्र.2 नुसार जुना सर्व्हे क्र.64/1 64/2 व 70 ऐवजी नविन सर्व्हे 30/2/क प्लॉट नं.13 क्षेत्र 146.25 चौ.मी. ची अशी दुरुस्ती करण्यात आली.\nमहाराष्ट्र शासन, महसूल व वन विभाग मुख्य इमारत, १ ला मजला, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई - ४०००३२ यांचे मानक कार्यप्रणाली (Standard Operating Procedure (SOP)) क्र. R\u0026FD-31060(60)/13/2025-MRF Desk L1) Comp. No. 1333447) दिनांक ४/११/२०२५ अन्वये अनधिकृत भूखंड फेरफार घेणे बाबत दिलेली कार्यप्रणाली अन्वये नोंद.",
  "talathi": "प्रियंका राजुराव राउत"
}
