{
  "village_code": "270900090108520000",
  "village_name": "शंकरपूर",
  "taluka_name": "नागपूर (ग्रामीण)",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 6212,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-09-27",
  "objection_until": "2026-10-23",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:54:28Z",
  "surveys": [
    "113/2ख"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 25/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/09/2026\nलिहुन देणार:-\nधनराज श्रीपत दांदडे (खाता क्रमांक76) यांचे गट/सर्व्हे क्रमांक113/2ख, लागवडीयोग्य क्षेत्र 1.5000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0097 हे.आर.चौ.मी (क्षेत्र 97.918 चौ.मी.) आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी खरेदी प्रकरण प्लॉट नं.16 हक्का सह\nलिहुन घेणार :\nअर्चना योगेश गोतमारे ,योगेश लीलाधर गोतमारे , (खाता क्रमांक :-5166)गट/सर्व्हे क्रमांक 113/2ख प्लॉट नं.16 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0097 हे.आर.चौ.मी (क्षेत्र 97.918 चौ.मी.) आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nमान्यता देणार :- ताजुद्दीनबाबा हाऊसिंग एजन्सी तर्फे भागीदार भास्कर हिरामन दांदडे\nयांना दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण क्र.7 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4338 दिनांक 29/05/2018 प्रमाणे रक्कम रुपये 6,25,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nमहाराष्ट्र शासन, महसूल व वन विभाग मुख्य इमारत, १ ला मजला, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई - ४०००३२ यांचे मानक कार्यप्रणाली (Standard Operating Procedure (SOP)) क्र. R\u0026FD-31060(60)/13/2025-MRF Desk L1) Comp. No. 1333447) दिनांक ४/११/२०२५ अन्वये अनधिकृत भूखंड फेरफार घेणे बाबत दिलेली कार्यप्रणाली अन्वये नोंद.",
  "talathi": "प्रियंका राजुराव राउत"
}
