{
  "village_code": "270900090108520000",
  "village_name": "शंकरपूर",
  "taluka_name": "नागपूर (ग्रामीण)",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 6233,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-04",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:54:28Z",
  "surveys": [
    "49"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/10/2026\nलिहुन देणार:-\nमॉ वैष्‍णव लँड डेव्‍ह. अँन्‍ड कंस्‍ट्रक्‍शन कंपनी रा. शंकरपूर(खाता क्रमांक591) यांचे गट/सर्व्हे क्रमांक49, बिगरशेती क्षेत्र 328.6860 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.9237 आर.चौ.मी हे त्यांनी खरेदी प्रकरण प्लॉट नं.47 हक्का सह\nलिहुन घेणार :\nकल्पना विनोदराव खामट , (खाता क्रमांक :-4993)गट/सर्व्हे क्रमांक 49 बिगरशेती क्षेत्र 1.9237 आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण क्र.7 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4284 दिनांक 24/08/2006 प्रमाणे रक्कम रुपये 41,500/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\n( टिप सदर विक्री पत्रामध्ये मनोज बाबाराव खुरगे यांचा नावाची नोंद आहे फेरफार क्र.682 दिनांक 03/10/2008 नुसार खातेदार मनोज बाबाराव खुरगे हे. दिनांक 21/04/2007 रोजी मयत झाले असून त्यांचे वारस (लिहून घेणार :- तन्‍मय मनोज खुरगे , कल्‍पना मनोज खुरगे , समीक्षा मनोज खुरगे,अ.पा.क.वैशाली मनोज खुरगे,ग.भा.वैशाली मनोज खुरगे) आहे त्यांनी नोटरी क्र 2420 दि. 09/09/2026 हेमांगी देवेन्द्रा थकवानी यांचे रजी न. 50040 यांच्या कडे स.न. 49 मध्ये पडलेल्या 196 प्लॉट च्या विक्री बाबत आक्षेप नाही अशी संमती दिली . फेरफार क्र.1129 दिनांक 31/08/2012 नुसार 1) मा. तहसिलदार नागपूर ग्रा. यांचे पत्र क्र./कानुनगो तह. नाग (ग्रा.)/कावि-663/2011 दिनांक 21/07/2011 नुसार 2) मा. उपविभागीय अधिकारी नागपूर यांचे आदेश क्र.पु.मो.यो./तअ/दु. आदेश/एसव्ही/23/एसआर280/2012 दिनांक 08/06/2012 नुसार 3) मा. उपअधिक्षक भुमी अभिलेख नाग (ग्रा.) यांचे कडील सर्व्हे क्र.49 बाबत कमी जास्त पत्रकानुसार सर्व्हे क्र.49/1 व 49/2 चे सर्व्हे क्र.49 करण्यात आले.\nमहाराष्ट्र शासन, महसूल व वन विभाग मुख्य इमारत, १ ला मजला, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई - ४०००३२ यांचे मानक कार्यप्रणाली (Standard Operating Procedure (SOP)) क्र. R\u0026FD-31060(60)/13/2025-MRF Desk L1) Comp. No. 1333447) दिनांक ४/११/२०२५ अन्वये अनधिकृत भूखंड फेरफार घेणे बाबत दिलेली कार्यप्रणाली अन्वये नोंद.",
  "talathi": "प्रियंका राजुराव राउत"
}
