{
  "village_code": "270900090108520000",
  "village_name": "शंकरपूर",
  "taluka_name": "नागपूर (ग्रामीण)",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 6238,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-04",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:54:28Z",
  "surveys": [
    "37/1/2/ख"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/10/2026\nलिहुन देणार:-\nअष्टविनायक डेव्‍हलपर्स लक्ष्‍मीनगर तर्फे भागीदार गिरीष मोतीलाल जैस्‍वाल ,अजय कृष्‍णमोहन जैस्‍वाल तर्फे आममुखत्यार व कबुली जवाब देणार अमिताभ अरुणकुमार सोनी रा. शंकरपूर(खाता क्रमांक111) यांचे गट/सर्व्हे क्रमांक37/1/2/ख, बिगरशेती क्षेत्र 213.4408 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.9091 आर.चौ.मी हे त्यांनी खरेदी प्रकरण प्लॉट नं.10 हक्का सह\nलिहुन घेणार :\nअनिकेत किशोर केमलकर ,किशोर रामचंद्र केमलकर ,स्नेहा रोशन खोडके , (खाता क्रमांक :-5169)गट/सर्व्हे क्रमांक 37/1/2/ख बिगरशेती क्षेत्र 1.9091 आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण क्र.10 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3625 दिनांक 07/04/2014 प्रमाणे रक्कम रुपये 5,54,850/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nचूक दुरुस्ती पत्रक :- दुय्यम निंबधक नागपूर क्र.1 जिल्हा नागपूर यांचेकडील चूक दुरुस्ती दस्त क्रमांक 3950 दिनांक 30/04/2026 नुसार जुना सर्व्हे क्र. 37/2/ख ऐवजी नवीन सर्व्हे क्र.37/1/2/ख अशी दुरुस्ती करण्यात आली तसेच विक्री पत्रामध्ये लिहुन घेणार छाया किशोर केमलकर ह्या दिनांक 23/02/2024 रोजी मयत झाले असून त्यांचे वारस 1) अनिकेत किशोर केमलकर 2) किशोर रामचंद्र केमलकर 3) स्नेहा रोशन खोडके याना दुरुस्ती पत्रक करून दिल्यावरुन नोंद घेण्यात आली.\nमहाराष्ट्र शासन, महसूल व वन विभाग मुख्य इमारत, १ ला मजला, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई - ४०००३२ यांचे मानक कार्यप्रणाली (Standard Operating Procedure (SOP)) क्र. R\u0026FD-31060(60)/13/2025-MRF Desk L1) Comp. No. 1333447) दिनांक ४/११/२०२५ अन्वये अनधिकृत भूखंड फेरफार घेणे बाबत दिलेली कार्यप्रणाली अन्वये नोंद.",
  "talathi": "प्रियंका राजुराव राउत"
}
