{
  "village_code": "270900090108520000",
  "village_name": "शंकरपूर",
  "taluka_name": "नागपूर (ग्रामीण)",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 6256,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-11-04",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:54:28Z",
  "surveys": [
    "113/2ख"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026\nलिहुन देणार:-\nधनराज श्रीपत दांदडे रा. शंकरपूर(खाता क्रमांक76) यांचे गट/सर्व्हे क्रमांक113/2ख, लागवडीयोग्य क्षेत्र 1.5000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.1500 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी खरेदी प्रकरण प्लॉट क्र R3 हक्का सह\nलिहुन घेणार :\nज्योती विजय बोरुन्दीया , (खाता क्रमांक :-5180)गट/सर्व्हे क्रमांक 113/2ख लागवडीयोग्य क्षेत्र 0.1500 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक नागपूर 7 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4118 दिनांक 17/08/2006 प्रमाणे रक्कम रुपये 949000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले\n( दस्ता नुसार विक्रीदार मध्ये धनराज श्रीपत दांदडे , जितेंद्र धनराज दांदडे , शारदा धनराज दांदडे , रेणुका धनराज दांदडे , राधिका धनराज दांदडे , वरील सर्व तर्फे आममुखत्यार मे ताजुद्दीन बाबा हाउसिंग एजन्सी तर्फे पार्टनर भास्कर हिरामणजी दांदडे यांनी विक्री करून दिली आहे. 7/12 मध्ये आता धनराज श्रीपत दांदडे यांचे एकच नाव आहे . तसेच त्या बाबत त्यांनी प्रतिज्ञा पत्र सादर केले आहे.\n.\nमहाराष्ट्र शासन, महसूल व वन विभाग मुख्य इमारत, १ ला मजला, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई - ४०००३२ यांचे मानक कार्यप्रणाली (Standard Operating Procedure (SOP)) क्र. R\u0026FD-31060(60)/13/2025-MRF Desk L1) Comp. No. 1333447) दिनांक ४/११/२०२५ अन्वये अनधिकृत भूखंड फेरफार घेणे बाबत दिलेली कार्यप्रणाली अन्वये नोंद.",
  "talathi": "प्रियंका राजुराव राउत"
}
