{
  "village_code": "270900090108520000",
  "village_name": "शंकरपूर",
  "taluka_name": "नागपूर (ग्रामीण)",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 6270,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:54:28Z",
  "surveys": [
    "37/1/2/ख"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026\nलिहुन देणार:-\nअष्टविनायक डेव्‍हलपर्स लक्ष्‍मीनगर भागीदार 1)गिरीष मोतीलाल जैस्‍वाल 2)अजय कृष्‍णमोहन जैस्‍वाल तर्फे आमुख्त्यारअमिताभ अरुणकुमार सोनी रा. शंकरपूर(खाता क्रमांक111) यांचे गट/सर्व्हे क्रमांक37/1/2/ख, बिगरशेती क्षेत्र 213.4408 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 2.8657 आर.चौ.मी हे त्यांनी खरेदी प्रकरण प्लॉट क्र 40 हक्का सह\nलिहुन घेणार :\nविवेक कुंवरनरेंद्र सिंग , (खाता क्रमांक :-5183)गट/सर्व्हे क्रमांक 37/1/2/ख बिगरशेती क्षेत्र 2.8657 आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण क्र 10 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1756 दिनांक 12/02/2014 प्रमाणे रक्कम रुपये 740400 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\n( दस्त क्र 13106 नुसार स्थावर मालमत्तेचे वर्णन मध्ये स.न. 37/2/ख खातेदार अष्टविनायक डेव्‍हलपर्स लक्ष्‍मीनगर तर्फे भागीदार 1) गिरीष मोतीलाल जैस्‍वाल 2)अजय कृष्‍णमोहन जैस्‍वाल यांनी विक्री करून दिली आहे , दस्ताला सलग्न असलेला हस्तलिखित 7/12 हा आराजी 2.43 हे.आर.खातेदार अष्टविनायक डेव्‍हलपर्स लक्ष्‍मीनगर तर्फे भागीदार 1)गिरीष मोतीलाल जैस्‍वाल 2)अजय कृष्‍णमोहन जैस्‍वाल यांच्या नावाने आहे. संगणीकृत 7/12 नुसार स.न. 37/1/2/ख खातेदार अष्टविनायक डेव्‍हलपर्स लक्ष्‍मीनगर तर्फे भागीदार 1)गिरीष मोतीलाल जैस्‍वाल 2)अजय कृष्‍णमोहन जैस्‍वाल यांच्या नावावर आहे. )",
  "talathi": "प्रियंका राजुराव राउत"
}
