{
  "village_code": "270900090108520000",
  "village_name": "शंकरपूर",
  "taluka_name": "नागपूर (ग्रामीण)",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 6285,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T09:36:03Z",
  "surveys": [
    "117/3"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 01/11/2026\nलिहुन देणार:-\nशादाब खाँ.वल्द मो. इस्माईल खान रा. शंकरपूर(खाता क्रमांक156) यांचे गट/सर्व्हे क्रमांक117/3, लागवडीयोग्य क्षेत्र 0.1500 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.051978 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी खरेदी प्रकरण प्लॉट क्र 1 हक्का सह\nलिहुन घेणार :\nवसुंधरा रमेश अतकरे , (खाता क्रमांक :-4995)गट/सर्व्हे क्रमांक 117/3 लागवडीयोग्य क्षेत्र 0.051978 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण क्र 10 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 959 दिनांक 17/02/2006 प्रमाणे रक्कम रुपये 305000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nमहाराष्ट्र शासन, महसूल व वन विभाग मुख्य इमारत, १ ला मजला, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई - ४०००३२ यांचे मानक कार्यप्रणाली (Standard Operating Procedure (SOP)) क्र. R\u0026FD-31060(60)/13/2025-MRF Desk L1) Comp. No. 1333447) दिनांक ४/११/२०२५ अन्वये अनधिकृत भूखंड फेरफार घेणे बाबत दिलेली कार्यप्रणाली अन्वये नोंद.",
  "talathi": "प्रियंका राजुराव राउत"
}
