{
  "village_code": "270900090108580000",
  "village_name": "पांजरी(बुद्रुक)त.सा.क्र. 42 अ",
  "taluka_name": "नागपूर (ग्रामीण)",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 6262,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-09-10",
  "objection_until": "2026-09-26",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:56:27Z",
  "surveys": [
    "68/1/अ"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 09/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 10/09/2026\nलिहुन देणार:-\nरामायण डेव्हलपर्स प्रा. लि. नागपूर रा. पांजरी(बुद्रुक)त.सा.क्र. 42 अ(खाता क्रमांक1650) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 68/1/अ पैकी भूखंड क्र.21 लागवडीयोग्य क्षेत्र 1.0000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.013929 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी खरेदी हक्का सह\nलिहुन घेणार :\nश्रीकांत विनायकराव खटी , (खाता क्रमांक :-5098)गट/सर्व्हे क्रमांक 68/1/अ पैकी भूखंड क्र.21 लागवडीयोग्य क्षेत्र 0.013929 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण क्र.9 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2890(छा)दिनांक 16/07/1993 प्रमाणे रक्कम रुपये 10,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.शिवकुमार वासुदेव झाडे यांनी सादर केलेले प्रतिज्ञापत्र क्र.403241860633 दि.20/07/2026 नुसार दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण क्र.9 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2890(छा)दिनांक 16/07/1993 नुसार नमूद केलेला सर्व्हे क्र.68 आणि सध्यस्थितीत 7/12 रेकॉर्डला उपलब्ध असलेला सर्व्हे क्र.68/1/अ एकच असल्याबाबत शपथपत्र सादर केल्यानुसार नोंद.",
  "talathi": "रोहिणी पुंडलिक बोरकर"
}
