{
  "village_code": "270900090108580000",
  "village_name": "पांजरी(बुद्रुक)त.सा.क्र. 42 अ",
  "taluka_name": "नागपूर (ग्रामीण)",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 6301,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-09-30",
  "objection_until": "2026-10-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:56:27Z",
  "surveys": [
    "145/1/अ",
    "145/1/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/09/2026\nनॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल, न्यायालय-४, मुंबई खंडपीठ येथे C.P.(CAA)/06(MB)2025 (C.A.(CAA)/155(MB)2024 मधील)\nकंपनी कायदा, २०१३ च्या संदर्भात; आणि कंपनी कायदा, २०१३ ची कलमे २३०-२३२ व कंपनी कायदा, २०१३ मधील इतर लागू तरतुदी, तसेच कंपनी (समझोते, व्यवस्था आणि विलीनीकरण) नियम, २०१६ यांच्या अन्वये;आणि यांच्यातील विलीनीकरणाच्या योजनेच्या संदर्भात: ग्रीनीज कन्स्ट्रक्शन्स प्रायव्हेट लिमिटेड यांचे चैतन्य कन्स्ट्रक्शन्स अँड बिल्डर्स प्रायव्हेट लिमिटेड तर्फे श्री.अमोल अशोकराव राऊत यांच्यासोबत (विलीनीकरण) तसेच उप कंपनी निबंधक मुंबई यांचेकडील कंपनी पंजीकरण प्रमाणपत्र क्र. PTC213448(2010-11)अन्वये नोंद.",
  "talathi": "रोहिणी पुंडलिक बोरकर"
}
