{
  "village_code": "270900090108580000",
  "village_name": "पांजरी(बुद्रुक)त.सा.क्र. 42 अ",
  "taluka_name": "नागपूर (ग्रामीण)",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 6320,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:56:27Z",
  "surveys": [
    "55"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 15/10/2026\nलिहुन देणार:-\nमेसर्स सुहास अन्ड प्रशांत बिल्डर्स तर्फे भागीदार श्रीमती सुनंदा हरिचंद्र काळे ,सुहास हरिचंद्र काळे ,हर्षल हरिचंद्र काळे (रा. पांजरी(बुद्रुक)त.सा.क्र. 42 अ(खाता क्रमांक172) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 55 पैकी भूखंड क्र.34 बिगरशेती क्षेत्र 36.1199 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.5456 आर.चौ.मी तर्फे आममुखत्यार हर्षल हरिचंद्र काळे यांना सह दुय्यम निंबधक वर्ग-2 नागपूर ग्रामीण क्र.7 जिल्हा नागपूर यांचेकडील दस्त क्रमांक 3788 दि.27/05/2009 नुसार हे त्यांनी खरेदी हक्कासह\nलिहुन घेणार :\nविवेक गंगाधरराव घिमे , (खाता क्रमांक :-5121)गट/सर्व्हे क्रमांक 55 पैकी भूखंड क्र.34 बिगरशेती क्षेत्र 1.5456 आर.चौ.मी\nयांना सह दुय्यम निंबधक वर्ग-2 नागपूर ग्रामीण क्र.7 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 207 दिनांक 07/01/2016 प्रमाणे रक्कम रुपये 11,00,000/-घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "रोहिणी पुंडलिक बोरकर"
}
