{
  "village_code": "270900090108580000",
  "village_name": "पांजरी(बुद्रुक)त.सा.क्र. 42 अ",
  "taluka_name": "नागपूर (ग्रामीण)",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 6322,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:56:27Z",
  "surveys": [
    "67/1/21"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 29/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : श्री शुभलक्ष्मी क्रेडिट को ऑपरेटिव्ह सोसायटी लि तर्फे अधिकृत हस्ताक्षरकर्ता किशोर बालचंद्र मारोडे\nगहाणखत लिहुन देणार : सुधीर ऋषीजी तुमाने रा. पांजरी(बुद्रुक)त.सा.क्र. 42 अ यांनी दुय्यम निबंधक नागपूर 3 यांचेकडील दस्त क्रमांक 12729-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 67/1/21 क्षेत्र 0.7932 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुधीर ऋषीजी तुमाने यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रोहिणी पुंडलिक बोरकर"
}
