{
  "village_code": "270900090108580000",
  "village_name": "पांजरी(बुद्रुक)त.सा.क्र. 42 अ",
  "taluka_name": "नागपूर (ग्रामीण)",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 6343,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:56:27Z",
  "surveys": [
    "68/1/ब"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 26/10/2026\nलिहुन देणार:-\nवंदना राजेश दुर्योधन रा. पांजरी(बुद्रुक)त.सा.क्र. 42 अ(खाता क्रमांक2241) यांचे गट/सर्व्हे क्रमांक68/1/ब, बिगरशेती क्षेत्र 9.5000 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 9.5000 आर.चौ.मी हे त्यांनी खरेदी हक्का सह\nलिहुन घेणार :\nचंद्रकांत रामभाऊ लोनबले ,स्नेहल चंद्रकांत लोनबले - - -, (खाता क्रमांक :-5134)गट/सर्व्हे क्रमांक 68/1/ब बिगरशेती क्षेत्र 9.5000 आर.चौ.मी\nयांना सह दुय्यम निंबधक वर्ग-2 नागपूर ग्रामीण क्र.10 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 980 दिनांक 09/02/2023 प्रमाणे रक्कम रुपये 40,00,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.तसेच चंद्रकांत रामभाऊ लोनबले यांनी सादर केलेले प्रतिज्ञापत्र क्र.403241917497 दि. 03/09/2026 नुसार सह दुय्यम निंबधक वर्ग-2 नागपूर ग्रामीण क्र.10 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 980 दिनांक 09/02/2023 मधील नमूद सर्व्हे क्रमांक 68 आणि सध्यस्थितीत 7/12 रेकॉर्डला असलेला सर्व्हे क्रमांक 68/1/ब आराजी 9.500 आर चौ.मी जमीन वंदना राजेश दुर्योधन यांचे नावे असल्यामुळे सदर फेरफार सर्व्हे क्रमांक 68/1/ब मध्ये घेण्याबाबत नोंद.",
  "talathi": "रोहिणी पुंडलिक बोरकर"
}
