{
  "village_code": "270900090108580000",
  "village_name": "पांजरी(बुद्रुक)त.सा.क्र. 42 अ",
  "taluka_name": "नागपूर (ग्रामीण)",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 6344,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:56:27Z",
  "surveys": [
    "54"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 26/10/2026\nलिहुन देणार:-\nसुचेता सहकारी गृहनिर्माण संस्‍था मर्यादित पांजरी रा. पांजरी(बुद्रुक)त.सा.क्र. 42 अ(खाता क्रमांक1769) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 54 पैकी भूखंड क्र.44 बिगरशेती क्षेत्र 183.5053 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 2.1600 आर.चौ.मी हे त्यांनी खरेदी हक्का सह\nलिहुन घेणार :\nस्नेहा विनायक देशपांडे , (खाता क्रमांक :-5135)गट/सर्व्हे क्रमांक 54 पैकी भूखंड क्र.44 बिगरशेती क्षेत्र 2.1600 आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक नागपूर क्र.9 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6022(छा) दिनांक 14/12/1992 प्रमाणे रक्कम रुपये 23,250/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.तसेच सह दुय्यम निंबधक वर्ग-2 नागपूर ग्रामीण क्र.7 जिल्हा नागपूर यांचेकडील 65-चूक दुरुस्ती पत्रानुसार दस्त क्रमांक 2573 दि.18/03/2019 नुसार सर्व्हे क्र.67 ऐवजी 54 असे दुरुस्ती करण्याबाबत दुरुस्ती पत्राप्रमाणे नोंद .",
  "talathi": "रोहिणी पुंडलिक बोरकर"
}
