{
  "village_code": "270900090108590000",
  "village_name": "वेळा हरिश्चंद्र",
  "taluka_name": "नागपूर (ग्रामीण)",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 7260,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)",
  "mut_date": "2026-09-27",
  "objection_until": "2026-10-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:52:16Z",
  "surveys": [
    "156/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 25/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/09/2026\nलिहुन देणार:-\nराजु शामराव ढाबरे ,शैलेन्द्र शामराव ढाबरे ,गुणवंता शामराव ढाबरे यांचे गट/सर्व्हे क्रमांक156/1 खाता क्रमांक 3975 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र हे त्यांनी खरेदी प्रकरण हक्का सह\nलिहुन घेणार :\nमाय असेट्स इन्फ्रावेन्चर तर्फे भागीदार मोतीलाल जियालाल चौधरी , (खाता क्रमांक :-5765)\nयांना दुय्यम निंबधक नागपूर क्र.4 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री) दस्त क्रमांक 5389 दिनांक 08/05/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3,68,00,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nचूक दुरुस्ती पत्रक :- दुय्यम निंबधक नागपूर क्र.4 जिल्हा नागपूर यांचेकडील चूक दुरुस्ती दस्त क्रमांक 8837 दिनांक 30/07/2026 नुसार विक्रीपत्रामध्ये तसेच घोषवारा भाग 1 व घोषवारा भाग 2 व सूची क्र.2 यामध्ये चुकीने खरेदीदार यांचे नाव माय असेट्स इन्फ्रावेन्चर तर्फे भागीदार मोतीलाल जियालाल चौधरी व इतर असे लिहिण्यात आले होते परंतु चूक दुरुस्ती पत्रानुसार खरेदीदार यांचे नाव माय असेट्स इन्फ्रावेन्चर तर्फे भागीदार मोतीलाल जियालाल चौधरी असे समजण्यात यावे करिता चूक दुरुस्ती पत्रक सादर.",
  "talathi": "प्रियंका राजुराव राउत"
}
