{
  "village_code": "270900090108590000",
  "village_name": "वेळा हरिश्चंद्र",
  "taluka_name": "नागपूर (ग्रामीण)",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 7277,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-04",
  "objection_until": "2026-10-23",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:52:16Z",
  "surveys": [
    "40/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/10/2026\nलिहुन देणार:-\nमाँ भवानी गृह निर्माण सहकारी संस्था हुड नागपुर तर्फे ऋषीकेश दिलीपराव देऊळकर रा. वेळा हरिश्चंद्र(खाता क्रमांक274) यांचे गट/सर्व्हे क्रमांक40/2, बिगरशेती क्षेत्र 150.7260 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.5574 आर.चौ.मी हे त्यांनी खरेदी प्रकरण प्लॉट नं.88 हक्का सह\nलिहुन घेणार :\nधनराज संतोषजी गजभिये , (खाता क्रमांक :-5776)गट/सर्व्हे क्रमांक 40/2 बिगरशेती क्षेत्र 0.5574 आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण क्र.10 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8540 दिनांक 21/12/2004 प्रमाणे रक्कम रुपये 12,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nमहाराष्ट्र शासन, महसूल व वन विभाग मुख्य इमारत, १ ला मजला, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई - ४०००३२ यांचे मानक कार्यप्रणाली (Standard Operating Procedure (SOP)) क्र. R\u0026FD-31060(60)/13/2025-MRF Desk L1) Comp. No. 1333447) दिनांक ४/११/२०२५ अन्वये अनधिकृत भूखंड फेरफार घेणे बाबत दिलेली कार्यप्रणाली अन्वये नोंद.",
  "talathi": "प्रियंका राजुराव राउत"
}
