{
  "village_code": "270900090108610000",
  "village_name": "पिलकापार",
  "taluka_name": "नागपूर (ग्रामीण)",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 1219,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-08-31",
  "objection_until": "2026-09-24",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:09:18Z",
  "surveys": [
    "24"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 31/08/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/08/2026\nअधिकारी : नायब तहसीलदार\nआदेश क्रमांक : प्रकरण क्र.4/एस.आर.व्ही-43/2025-26\nआदेश दिनांक : 17/07/2026\nमा. नायब तहसिलदार नागपूर (ग्रा.) यांचे आदेश प्रकरण क्र.4/एस.आर.व्ही-43/2025-26 आदेश पारित दिनांक 17/07/2026 अन्वये\n१) मौजा पिल्कापार, पहनं. ४०, येथील सर्व्हे क्र. २४ एकुण आराजी ४.६६ हे. आर, भोगवटदार वर्ग-१, आकारणी २३.३५ रु. खातेदार १) रविंद्र चिरकुट भोयर २) रामा चिंतामन भोयर ३) संदिप चिरकुट भोयर ४) उमेश चिरकुट भोयर ५) स्वप्नील चिरंकुट भोयर ६) अनुसया चिरकुट भोयर यांचे एकुण आराजी पैकी ३.८५ हे. आर सामुहीक नावाने ७/१२ अभिलेखमध्ये दर्ज असल्याचे दिसून येते. तसेच खातेदार श्री नंदकिशोर बुधराम बोपचे यांचे नावाने एकुण आराजी पैकी ०.८१ हे. आर सात-बारा मध्ये दर्ज आहे.\n२) मौजा- पिल्कापार, पहनं. ४०, येथील सर्व्हे क्र. २४ आराजी ४.६६ हे. आर, पैकी आराजी ०.८१ हे. आर जमिनीचा पुर्वे -पश्चिम धुरा पाडून \"उत्तर\" दिशेकडील भाग खातेदार श्री नंदकिशोर बुधाराम बोपचे यांना विक्री केली असल्याचे ७/१२ अभिलेखानुसार दिसून येते.\n३) मौजा- पिल्कापार, पहनं. ४०, येथील सर्व्हे क्र. २४ एकुण आराजी ३.८५ हे. आर पैकी खातेदार रामा चिंतामन भोयर क्षेत्र १.५२ हे. आर, खातेदार रविंद्र चिरकुट भोयर, संदीप चिरकुट भोयर, उमेश चिरकुट भोयर, स्वप्नील चिरकुट भोयर, अनुसया चिरकुट भोयर क्षेत्र २.३३ हे. आर मधील खातेदार यांचे नावाने वेग वेगळे खाता तयार करण्याचे आदेश करण्यात येत आहे.\n४) मौजा- पिल्कापार, पहनं. ४०, येथील जमिन सव्र्व्हे क्र. २४ आराजी ४.६६ हे. आर, या जमिनीची मौका चौकशी केली असता कुठल्याही बँकेचा कर्ज / बोझा, गहाण असल्याबाबत ७/१२ वर नोंद नसल्याचे नमुद आहे. तसेच सदई सव्र्व्हे क्रमांकाबाबत दिवानी फौजदारी / मा. न्यायालयीन प्रकरण सुरु असल्याबाबत तलाठी दप्तरी नोद नसल्याचे प्राप्त अहवालामध्ये नमुद आहे.\nमा. नायब तहसिलदार नागपूर (ग्रा.) यांचे आदेश प्रकरण क्र.4/एस.आर.व्ही-43/2025-26 आदेश पारित दिनांक 17/07/2026 अन्वये\n१) मौजा पिल्कापार, पहनं. ४०, येथील सर्व्हे क्र. २४ एकुण आराजी ४.६६ हे. आर, भोगवटदार वर्ग-१, आकारणी २३.३५ रु. खातेदार १) रविंद्र चिरकुट भोयर २) रामा चिंतामन भोयर ३) संदिप चिरकुट भोयर ४) उमेश चिरकुट भोयर ५) स्वप्नील चिरंकुट भोयर ६) अनुसया चिरकुट भोयर यांचे एकुण आराजी पैकी ३.८५ हे. आर सामुहीक नावाने ७/१२ अभिलेखमध्ये दर्ज असल्याचे दिसून येते. तसेच खातेदार श्री नंदकिशोर बुधराम बोपचे यांचे नावाने एकुण आराजी पैकी ०.८१ हे. आर सात-बारा मध्ये दर्ज आहे.\n२) मौजा- पिल्कापार, पहनं. ४०, येथील सर्व्हे क्र. २४ आराजी ४.६६ हे. आर, पैकी आराजी ०.८१ हे. आर जमिनीचा पुर्वे -पश्चिम धुरा पाडून \"उत्तर\" दिशेकडील भाग खातेदार श्री नंदकिशोर बुधाराम बोपचे यांना विक्री केली असल्याचे ७/१२ अभिलेखानुसार दिसून येते.\n३) मौजा- पिल्कापार, पहनं. ४०, येथील सर्व्हे क्र. २४ एकुण आराजी ३.८५ हे. आर पैकी खातेदार रामा चिंतामन भोयर क्षेत्र १.५२ हे. आर, खातेदार रविंद्र चिरकुट भोयर, संदीप चिरकुट भोयर, उमेश चिरकुट भोयर, स्वप्नील चिरकुट भोयर, अनुसया चिरकुट भोयर क्षेत्र २.३३ हे. आर मधील खातेदार यांचे नावाने वेग वेगळे खाता तयार करण्याचे आदेश करण्यात येत आहे.\n४) मौजा- पिल्कापार, पहनं. ४०, येथील जमिन सव्र्व्हे क्र. २४ आराजी ४.६६ हे. आर, या जमिनीची मौका चौकशी केली असता कुठल्याही बँकेचा कर्ज / बोझा, गहाण असल्याबाबत ७/१२ वर नोंद नसल्याचे नमुद आहे. तसेच सदई सव्र्व्हे क्रमांकाबाबत दिवानी फौजदारी / मा. न्यायालयीन प्रकरण सुरु असल्याबाबत तलाठी दप्तरी नोद नसल्याचे प्राप्त अहवालामध्ये नमुद आहे.",
  "talathi": "राहूल मनोहर भांडारकर"
}
