{
  "village_code": "270900090108650000",
  "village_name": "सालई (गोधनी)",
  "taluka_name": "नागपूर (ग्रामीण)",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 3177,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-06-14",
  "objection_until": "2026-06-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:59:01Z",
  "surveys": [
    "46/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 12/06/2026# फेरफाराचा दिनांक:- 14/06/2026\nलिहुन देणार:-\nश्रीकांत भिमराव घोंगडे (खाता क्रमांक204) यांचे गट/सर्व्हे क्रमांक46/2, लागवडीयोग्य क्षेत्र 2.0500 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 2.0500 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी खरेदी प्रकरण हक्का सह\nलिहुन घेणार :\nनरेश वामनराव बरडे एच यु एफ तर्फे कर्ता नरेश वामनराव बरडे तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु.मु. देवेन्द्र नारायणराव बरडे (खाता क्रमांक :-2090)गट/सर्व्हे क्रमांक 46/2 लागवडीयोग्य क्षेत्र 2.0500 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण क्र.7 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3038 दिनांक 05/03/2024 प्रमाणे रक्कम रुपये 2,00,00,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nमुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ नागपूर दुसरे अपील क्र.428/2023 अन्वये विक्री पत्राचा अनुषंगाने, अपीलकर्ता मुळ प्रतिवादी क्र.4 आणि प्रतिवादी क्र. 3 व 4 मुळ वादी त्यातील अटीनुसार विवाद मिटवला आहे. तथापि प्रतिवादी क्र.1 आणि 2 जे विक्रीपत्राचा कारारचे पक्षकार नाहीत. ते सदर विक्रीपत्राचा कराराच्या अटी व शर्तीनी बांधील राहणार नाहीत. विक्री च्या अविभाज्य हिस्यातील त्यानुसार आर.सी.एस. क्र.267/2007 दिनांक 30/01/2019 रोजी दिलेल्या निर्णयामधून आणि हुकूमनाम्यामधून उध्दवलेल्या आर.सी.ए. क्र.150/2019 दिनांक 30/09/2023 रोजी दिलेल्या निर्णय आणि आदेश प्रतिवादी क्र.3 आणि 4 यांच्या हिश्याच्या मर्यादेपर्यंत याव्दारे सुधारित करण्यात आले.",
  "talathi": "मनिषा नितीनराव बोबडे"
}
