{
  "village_code": "270900090108660000",
  "village_name": "पेवठा",
  "taluka_name": "नागपूर (ग्रामीण)",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 5385,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:10:42Z",
  "surveys": [
    "90"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 24/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026\nलिहुन देणार:-\nलक्ष्मी स्वप्नपुर्ती गृह.नि. सह. तर्फे सचिव ,संदिप रमेश गवई (खाता क्रमांक22) यांचे गट/सर्व्हे क्रमांक90, बिगरशेती क्षेत्र 345.8637 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 2.7870 आर.चौ.मी हे त्यांनी खरेदी प्रकरण प्लॉट नं. 87 व 88 हक्का सह\nलिहुन घेणार :\nआनंद सुरेन्द्र मारोटकर , (खाता क्रमांक :-4850)गट/सर्व्हे क्रमांक 90 प्लॉट नं. 87 व 88 बिगरशेती क्षेत्र 2.7870 आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण क्र.10 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2026 दिनांक 21/03/2005 प्रमाणे रक्कम रुपये 15,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nमहाराष्ट्र शासन, महसूल व वन विभाग मुख्य इमारत, १ ला मजला, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई - ४०००३२ यांचे मानक कार्यप्रणाली (Standard Operating Procedure (SOP)) क्र. R\u0026FD-31060(60)/13/2025-MRF Desk L1) Comp. No. 1333447) दिनांक ४/११/२०२५ अन्वये अनधिकृत भूखंड फेरफार घेणे बाबत दिलेली कार्यप्रणाली अन्वये नोंद.",
  "talathi": "मनिषा नितीनराव बोबडे"
}
