{
  "village_code": "270900090108670000",
  "village_name": "वरोडा",
  "taluka_name": "नागपूर (ग्रामीण)",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 1978,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-08-27",
  "objection_until": "2026-09-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:36:43Z",
  "surveys": [
    "78/2/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 25/08/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/08/2026\nलिहुन देणार:-\nहिरामण धनराज सोनटक्के रा. वरोडा(खाता क्रमांक1758) यांचे गट/सर्व्हे क्रमांक78/2/2, बिगरशेती क्षेत्र 46.0000 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 6.5799 आर.चौ.मी हे त्यांनी खरेदी हक्का सह\nलिहून घेणार जयंतीलाल जमनादास ठक्कर,याना सर्व्हे क्रमांक78/2/2, बिगरशेती क्षेत्र 46.0000 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 6.5799 आर.चौ.मी दस्त क्रमांक ३०७४/२००५ दिनांक ३०/४/२००५ प्रमाणे रुपये १०८०० /-घेऊन खरेदी केले. त्यानंतर जयंतीलाल जमनादास ठक्कर यांचे मृत्यू पश्चात त्यांचे वारस रक्षा जयंतीलाल ठक्कर, जय जयंतीलाल ठक्कर यांनी बिगरशेती क्षेत्र 6.5799 आर.चौ.मी हे त्यांनी खरेदी हक्का सह\nलिहुन घेणार :\nदिपाली प्रशांत वासनिक ,प्रशांत तुलसीदास वासनिक - - -, (खाता क्रमांक :-2061)गट/सर्व्हे क्रमांक 78/2/2 बिगरशेती क्षेत्र 6.5799 आर.चौ.मी\nविक्री पत्र लिहून देणार कडून आमुख्त्यार पत्र लिहून घेणार दिपाली प्रशांत वासनिक ,प्रशांत तुलसीदास वासनिक दस्त क्रमांक ४८९/२०२४ दिनांक १६/१/२०२४\nयांना दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8663 दिनांक 01/10/2024 प्रमाणे रक्कम रुपये 4304000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "स्‍वाती सुधाकर सोनारकर"
}
