{
  "village_code": "270900090108690000",
  "village_name": "गवसी मानापूर",
  "taluka_name": "नागपूर (ग्रामीण)",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 1796,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-09-03",
  "objection_until": "2026-10-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:06:10Z",
  "surveys": [
    "5/4"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 01/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 03/09/2026\nलिहुन देणार:-\nमे. अष्टविनायक प्‍लॅनर्स अॅन्‍ड डेव्‍हलपर्स प्रा.ली. तर्फे डायरेक्‍टर गिरीश मोतीलाल जैस्वाल ,अजय कृष्णमोहन जैस्वाल रा. गवसी मानापूर(खाता क्रमांक302) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 5/4 पैकी भूखंड क्र.R-21 बिगरशेती क्षेत्र 88.4402 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.6248 आर.चौ.मी हे त्यांनी तर्फे आममुख्त्यार अमिताभ अरुणकुमार सोनी यांना सह दुय्यम निंबधक वर्ग-2 नागपूर क्र.7 जिल्हा नागपूर यांचेकडील दस्त क्र.1102 दि.22/02/2007 नुसार खरेदी हक्का सह\nलिहुन घेणार :\nप्रताप शेषराव बारस्कर , (खाता क्रमांक :-1443)गट/सर्व्हे क्रमांक 5/4 पैकी भूखंड क्र.R-21 बिगरशेती क्षेत्र 1.6248 आर.चौ.मी\nयांना सह दुय्यम निंबधक वर्ग-2 नागपूर क्र.7 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2317 दिनांक 24/04/2008 प्रमाणे रक्कम रुपये 2,19,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "रोहिणी पुंडलिक बोरकर"
}
