{
  "village_code": "270900090108700000",
  "village_name": "जामठा",
  "taluka_name": "नागपूर (ग्रामीण)",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 12716,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-09-25",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:28:21Z",
  "surveys": [
    "186/1ते3/5/188/1ते2/189/1ते3/175"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 24/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 25/09/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र, शाखा - जिजामगाव\nगहाणखत लिहुन देणार : रत्नदीप मुनीराज जांभुळकर ,वर्षा रत्नदीप जांभुळकर रा. जामठा यांनी दुय्यम निबंधक कामठी यांचेकडील दस्त क्रमांक 8166-2026 दिनांक 24/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3054000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 186/1ते3/5/188/1ते2/189/1ते3/175 क्षेत्र 3.6526 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रत्नदीप मुनीराज जांभुळकर ,वर्षा रत्नदीप जांभुळकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3054000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "श्री. सतिश नंदकिशोर तिवारी"
}
