{
  "village_code": "270900090108700000",
  "village_name": "जामठा",
  "taluka_name": "नागपूर (ग्रामीण)",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 12806,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T00:29:03Z",
  "surveys": [
    "83/84/DP/ROAD/WIDENING/AREA"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nलिहून देणार - मेसर्स लवकुश कोर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड तर्फे संचालक प्रमोद सत्यनारायण अग्रवाल च्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु.मु. नंदकिशोर नारायणराव खोडे\nलिहून घेणार - नागपूर मेट्रोपोलीटन रिजन डेव्हलपमेंट आथोरिटी तर्फे अधिकृत हस्ताक्षरकर्ता राजनकुमार मुलचंद गजभिये\nलिहून देणार यांचे मौजा - जामठा येथील सर्वे क्रमांक ८३/८४/DP/ROAD/WIDENING/AREA क्षेत्रफळ 17.8734 आर.चौ.मी. जागा स.दु.निबंधक नागपूर ग्रामीण क्रमांक 10 यांचे कडील ट्रान्सफर डीड दस्त क्रमांक 10018/2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे ट्रान्सफर डीड करून दिल्यावरून लिहून देणार यांचे नाव कमी करून लिहून घेणार यांचे नाव दर्ज करण्यात आले दस्त दफ्तरी दाखल असे.\nमा.तहसिलदार नागपूर ग्रामीण यांचे पत्र क्रमांक प्रस्तु-१/तह.नाग.ग्रा./कावि-१२०२/२०२६ दिनांक ३०/१०/२०२६ चे पत्र तसेच नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण नागपूर यांचे कडील पत्र क्रमांक नामप्रविप्रा/टीडीआर/मौ-जामठा(पार्ट)/ख.क्र.८३, ८४/२/७७६० दिनांक १५/०६/२०२६ चे पत्रानुसार नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "श्री. सतिश नंदकिशोर तिवारी"
}
