{
  "village_code": "270900090108730000",
  "village_name": "झरी (रिठी)",
  "taluka_name": "नागपूर (ग्रामीण)",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 2030,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:31:15Z",
  "surveys": [
    "52/5"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 29/10/2026,\nलिहुन देणार:- लक्ष्मी स्वप्नपुर्ती गृह निर्माण संस्था (खाता क्रमांक :- 24)\" यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 52/5 बिगरशेती क्षेत्र 99.8753 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.2946 आर.चौ.मी हे त्यांनी सह जिल्हा निबंधक वर्ग १ तथा मुद्रांक जिल्हाधिकारी, नागपूर शहर यांचेकडुन कब्जापत्र दिनांक ११-७-२०१३ वर महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम, १९५८ चे कलम २ (na) नुसार मा. मुद्रांक जिल्हाधिकारी यांचा जा. क्रमांक का-७/नोटीस/कलम-३३/शो.प्र.क. १९११/२०२६/७८९८/२०२६, दिनांक २८-८-२०२६ रोजीचा आदेश आर्टीकल १९५८ चे अनुच्छद २५ब नुसार दस्त निश्पादनाचे तारखेचे बाजारभाव मुल्य रुपये ३,८९,०००/- निश्चीत करुन महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम, १९५८ चे तरतुदीनुसार कब्जापत्राचे मोबदल्यावर मुद्रांक शुल्क रुपये ४,३००/- व कलम ३९ नुसार कमी पडलेल्या मुद्रांक शुल्कावरील देय दंडाची रक्कम रुपये १३,५९०/- अन्वये दिनांक २८-८-२०२६ रोजी मुद्रांक शुल्क व दंड भरण्यात आले व कब्जापत्राचा दस्त दिनांक ०४-०९-२०२६ रोजी नियमीत करण्यात आला हक्का सह\nलिहुन घेणार:- मंगेश चंद्रकांत गायधने (खाता क्रमांक :- नवीन खाते)\nकुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव :\nमर्या., नागपूर. तर्फे सचिव श्री. संदिप रमेश गवई तर्फे आम मुख्त्यार श्री. मंगेश चंद्रकांत गायधने (खाता क्रमांक :- 0) ,यांना दुय्यम निबंध‍क नागपूर 1 यांचे कडील खरेदी दस्‍त क्र 9407 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्‍कम रूपये 49000.00घेउन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "रोहिणी पुंडलिक बोरकर"
}
