{
  "village_code": "270900090108750000",
  "village_name": "काळडोंगरी",
  "taluka_name": "नागपूर (ग्रामीण)",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 3585,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:53:25Z",
  "surveys": [
    "85/63"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 30/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 03/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : विवेकनंद नागरी सहकारी प्रत्यय संस्था मर्यादित, नागपूर शाखा नागपुर तर्फे रामेश्वर मुरलीधर ताठे\nगहाणखत लिहुन देणार : प्रदीप निळकंठ गणवीर रा. काळडोंगरी यांनी दुय्यम निबंधक नागपूर 8 यांचेकडील दस्त क्रमांक 11403-2026 दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 380000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 85/63 क्षेत्र 1.6000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रदीप निळकंठ गणवीर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 380000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "मनिषा नितीनराव बोबडे"
}
